Monday, 16 April 2012
Wednesday, 11 April 2012
Marathi PJ
मुलगा : मी माझ्या गर्लफ़्रेंड ला गेली ३ वर्षे दररोज पत्रं पाठवली.
मित्र : मग ? काय झालं शेवटी ?
मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं !
एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता..
बायको : अव्हा.. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू....
पाटील : आग येडे ...हा काय...साधा शाम्पू ...नाही..., हा तर head &
shoulder आहे.......
प्रपोज करण्याची नवीन पद्धत.
मिकू : तुझं नाव गूगल आहे का?
चिंकी : नाही ..का?
मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं....
कॉलेजमध्ये नविनच आलेली मुलगी बाजुला बेँचवर बसलेल्या मुलाला विचारते.
प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते.. मात्र 16 यशस्वी स्त्रीयांच्या मागे 1 पुरुष असतो.
गंपूचा पाय काळानिळा पडला.
एकदा रजनीकांतच्या रिव्होल्वर मधल्या गोळ्या संपतात.
हृदयाच्या ऑपरेशनला 'बायपास' का म्हणतात?
प्रियासी: तू मझयासाठी काय करशील?
गण्या बसस्टॉपवर उभा होता .
4G वापरणारा पहिला भारतीय कोण ?
Tamil remake of Aamir's Ghulam
एका नेपाळी माणसावर यक्ष प्रसन्न झाला.
============================== ============================== =====================
गंपू : पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी काय करावे लागेल?
============================== ============================== ==============================
शिक्षक बंड्याला विचारतात-
मित्र : मग ? काय झालं शेवटी ?
मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं !
एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता..
बायको : अव्हा.. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू....
पाटील : आग येडे ...हा काय...साधा शाम्पू ...नाही..., हा तर head &
shoulder आहे.......
प्रपोज करण्याची नवीन पद्धत.
मिकू : तुझं नाव गूगल आहे का?
चिंकी : नाही ..का?
मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं....
कॉलेजमध्ये नविनच आलेली मुलगी बाजुला बेँचवर बसलेल्या मुलाला विचारते.
मुलगी- काय रे नाव काय तुझं?
मुलगा- नुसतं तोँडाने सांगु कि घेऊन दाखवु?
मुलगी- म्हणजे! असं कोणतं नाव आहे जे तु घेउन दाखवणार आहेस?
...मुलगा- " पप्पी "!!.........:P
प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते.. मात्र 16 यशस्वी स्त्रीयांच्या मागे 1 पुरुष असतो.
.
.
.
.
....
.
.
.
.
हे आम्ही चक दे इंडीया मध्ये पाहिले..
गंपूचा पाय काळानिळा पडला.
डॉक्टर : याचा अर्थ, पायाला संसर्ग झाला आहे. कापावा लागेल. लाकडी पाय बसवावा लागेल.
ऑपरेशननंतर त्याला लाकडी पाय बसवण्यात आला. पण तोही काळानिळा पडू लागला.
...
डॉक्टर : याचा अर्थ, जीन्सचा रंग जातो आहे
एकदा रजनीकांतच्या रिव्होल्वर मधल्या गोळ्या संपतात.
तो शत्रूच्या जवळ जातो आणि त्याच्या कानात काहीतरी पुट-पुटतो आणि मग काय शत्रू लगेच मृत्युमुखी पडतो ...
झालात न आचर्यचकित कि त्याने शत्रूच्या कानात काय म्हटले असेल???
.
.
....
.
.
.
ढिशकौऊ. ;)
हृदयाच्या ऑपरेशनला 'बायपास' का म्हणतात?
??
कारण, ऑपरेशन ठीक झालं तर 'पास'.. नाही तर 'बाय'!!
प्रियासी: तू मझयासाठी काय करशील?
प्रियकर: काय करू
प्रियासी: माझयासाठी चंद्र आनशिल का?
प्रियकर: चंद्र तुला आणून दिला तर पृथ्वी भोवती का तुझा बाप फिरेल
गण्या बसस्टॉपवर उभा होता .
एक मोटर सायकल स्वार त्याच्यापाशी आला आणि त्यानेविचारले , ''लिफ्ट हवी आहे का ?"
.
.
'गण्या - ''नोथँक्स !माझे घर तळमजल्यावरच आहे !!
4G वापरणारा पहिला भारतीय कोण ?
.
.
.
अनिल कपूर.
.........
कसे ?
aG ,oG, lo G, suno G
Tamil remake of Aamir's Ghulam
Rajnikant runs on the railway track.
D train is now... at 1 mtr dist & guess wat?...
.
.
.......
.
.
.
.
.
.
Train jumps to next track......... :D :D
एका नेपाळी माणसावर यक्ष प्रसन्न झाला.
यक्ष : सांग बाळा...कुठच्याही तीन इच्छा सांग.
नेपाळी : एक प्रचंड मोठा बंगला हवा.
यक्ष : तथास्तु.
नेपाळी : त्यात एक खूप-खूप श्रीमंत माणूस राहावा.
नेपाळी : आणि त्या बंगल्याचा गुरखा म्हणून फक्त माझी नेमणूक व्हावी.
==============================
गंपू : पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी काय करावे लागेल?
झंपू : पाप!
==============================शिक्षक बंड्याला विचारतात-
"अशी तीन ठिकाणं सांग की जिथे माणूस मरत नाही."
बंड्या - स्वर्ग, नरक आणि
.........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
स्टार प्लस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Thursday, 5 April 2012
Tuesday, 27 March 2012
प्रेम
प्रेम म्हणजे काय ?
कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.
दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडेही न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.
कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का असे विचाणारी बहिण म्हणजे प्रेम.
पगार कितीही कमी असला तरी दिवाळी भाऊबीजेला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको ... म्हणजे प्रेम!
कुणाचा मेल ला रिप्लाय येवो अगर न येवो, तरीही मित्राना नियमितपणे मेल पाठवीत रहाणारा मित्र म्हणजे प्रेम!
Labels:
सुंदर लेख / Sundar Lekh
Sunday, 25 March 2012
Thursday, 22 March 2012
Pj Popat: Marathi PJ
एका जणाने चीनी मुलीशी लग्न केले
आणि काही दिवसांनी ती मरण पावली
.
.
.
-
.
.
त्याचा एक मित्र त्याचे सांत्वन करत
म्हणाला....
.
.
.
खूप वाईट झाले मित्रा !
जाऊ दे वाईट वाटून नको घेउस चीनचा मालच
तो टिकून टिकून किती दिवस टिकणार....
''चले तो चांद तक नही तो शाम तक...'
भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून
खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ
घाला !
ठमाकाकू : हे घे ..हाजमोला !!!
.
.
.
भिकारी : साहेब
एखादा रुपया तरी द्या .
साहेब: उद्या ये.
.
.
.
.
.
भिकारी: च्यायला,
उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे हजारो रुपये अडकलेत!
चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३०००० रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..
"चम्प्या , मला माफ
कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक
पेन या डब्ब्यात ठेवत होते.."
चम्प्या मनातल्या मनात "किती छान
बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस"
पुढे लिहिलं असतं..
"आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत होते..त्याचेच हे ३००० रुपये.."
मास्तर : गण्या आलास का तू शाळेत….???
गण्या : मास्तर का बोर करताय दिसतोय ना म्हणजे आलोय
शाळेत …
मास्तर : अरे गधड्या आसं बोलतात का मास्तर बरोबर …?? …
…
गण्या : ओं मास्तर गप्पं बसा ना आधीच तर आईटम सकाळपासून फेसबुक वर नाही आली म्हणून डोकं दुखतय
एकदा चिंगी तिच्या बॉयफ्रेंन्ड बरोबर बागेत
फिरत होती,
इतक्यात चिंगीचा नवरा आला..
आणि त्याने
तिच्या बॉयफ्रेंन्डला मारायला सुरुवात केली..
चिंगी - मारा साल्याला,
आपल्या बायकोला फिरवत
नाही आणि दुसर्याच्या बायकोला फिरवायला निघालाय..
(इतक्यात त्या बॉयफ्रेंन्डला जोश आला आणि त्याने
तिच्या नवर्याला मारायला सुरुवात केली)
चिंगी - मार साल्याला,
स्वःता तर फिरवत
नाही,
आणि दुसरा कोणी फिरवतोय तर फिरवू
देत नाही..
मुलगा - कुल्फी वाल्याकडे जाऊन कुल्फी आहे का हो काका ??
कुल्फीवाला - हो आहे.
मुलगा - कितीला आहे.
कुल्फीवाला - १० , २० , ३० , रु. ला कुठली देऊ
.
.
.
.
.
मुलगा कुल्फी खातो आणि काडी फेकून देऊन घराकडे प्रस्थान करतो ..
कुल्फीवाला - अरे पैसे राहिले ना............
मुलगा - आई म्हणाली खा-प्या मजा करा पैशाचा लाड नाही ......

Subscribe to:
Posts (Atom)